Weight loss food: भात खाल्ल्याने कमी होईल वजन, फक्त अशा प्रकारे खा, आयुष्यभर राहाल फिट
अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- तुम्हाला माहिती आहे का भात खाल्ल्यानेही वजन कमी करता येते. पोषणतज्ञ पूजा माखिजा यांच्या मते, वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे.(Weight loss food) याद्वारे तुम्ही भात खाऊनही आयुष्यभर सडपातळ कंबर मिळवू शकता. यासाठी तुम्हाला थोडे काम करावे लागेल. वजन कमी करण्याचा हा उपाय तुमच्या पोटाची … Read more