झोप आणि हृदयरोग यांचा आहे संबंध , रात्री 10 ते 11 दरम्यान झोपल्याने धोका कमी होतो
अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2021 :- इंग्लंडमधील एका विद्यापीठात झालेल्या एका संशोधनात हृदयविकाराचा धोका टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.(connection of sleep and heart disease) संशोधनात असे आढळून आले आहे की हृदयविकाराचा संबंध व्यक्तीच्या झोप आणि झोपेच्या वेळेशी असतो. असा दावा करण्यात आला आहे की जर लोक मध्यरात्री किंवा खूप उशिरा झोपले तर त्यांना हृदयाच्या … Read more