तोंडाची दुर्गंधीने वैतागला आहात ? ‘ह्या घरगुती उपायांनी चुटकीसरशी होईल समस्या दूर
अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- काही खाद्यपदार्थ व तोंडातील कोरडेपणा यामुळे तोंडात दुर्गंध येऊ लागतो.घराबाहेर असताना तो कमी करण्यासाठी प्रत्येकवेळी तुम्ही ब्रश करु शकत नाही.तोंड स्वच्छ करण्यासाठी बाजारामध्ये अनेक माऊशवॉशनर उपलब्ध आहेत. मात्र घरातील काही नैसर्गिक पदार्थामुळे तोंडाचा दुर्गंध सहज दूर करता येतो.हे पदार्थ तुम्ही बाहेर जाताना देखील तुमच्या सोबत ठेऊ शकता. हे … Read more