Heart attack : हृदयविकाराने दर सेकंदाला होतो ११२ जणांचा मृत्यू ! पण ह्या एकागोष्टीमुळे वाचू शकतील प्राण…
Heart attack : रस्त्यावर अनेकदा हृदयविकाराचा झटका किंबा अचानक श्वासोच्छ्वास थांबून व्यक्ती खाली कोसळल्यानंतर त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी अँम्बुलन्स बोलवणे अथवा रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ सुरू होते. मात्र अशावेळी जर ‘सोपीआरबाबतची लोकांमध्ये माहिती असल्यास रुग्णांचा जीव ‘बाचवता येऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन इंडियन अँकॅडेमिक ऑफ पिडियाट्रीक मुंबई शाखा आणि जे. जे. रुग्णालयाच्या पिडियाट्रीक्स विभागाने एकत्र येत … Read more