7 हजार रुपयांपेक्षाही कमी पैसे देऊन घरी आणा 1.35 लाख रुपयांचा ‘हा’ फोल्डेबल फोन ; जाणून घ्या सर्वकाही..
अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- आजकाल फोल्डेबल स्क्रीन असणारा फोन कोणाला घ्यावासा वाटणार नाही? परंतु जास्त किंमतीमुळे प्रत्येक माणूस तो विकत घेऊ शकत नाही. असाच एक फोन आहे सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 2, ज्याची किंमत 1,34,999 रुपये आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की केवळ 7 हजार रुपयांपेक्षा कमी पैसे देऊन आपण … Read more