कोविड सेंटरला शिक्षकांची दोन लाखांची मदत !
अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शेवगाव तालुक्यात रुग्ण संख्या वाढत आहे. शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक व्हॉटस् अप ग्रुपचा सकारात्मक वापर करीत कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सुरू असलेल्या शेवगावच्या कोविड केअर सेंटरच्या मदतीसाठी गेल्या दोन दिवसांत दोन लाख रूपयांहून अधिक निधी गोळा केला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तालुक्यातील … Read more