मार्केटमधील नवीन पण दमदार खिलाडी ठरला ‘हा’ शेअर ; कोरोनाच्या संकटातही दोनच महिन्यात गुंतवणूकदाराचे पैसे अडीच पटीने वाढवले
अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-शेअर बाजारात लिस्टिंग केल्यापासून न्यूरेका लिमिटेडने गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न दिला आहे. 25 फेब्रुवारी रोजी लिस्ट झाल्यापासून शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या 1.5 महिन्यांत 2.5 पट वाढविले आहेत. आयपीओमध्ये कंपनीने शेअर्ससाठी 400 रुपये प्राईस बँड ठेवला होता. तर 16 एप्रिलपर्यंत शेअर्सची किंमत 1005 रुपयांवर गेली आहे. कोरोना विषाणूचा दबाव बाजारात दिसून येत … Read more