राज्यातील ९८ लाख शेतकऱ्यांना मिळणार सन्मान निधी
अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-एप्रिल ते जुलै या काळातील सन्मान निधीचा हप्ता राज्यातील ९८ लाख शेतकऱ्यांना ३० एप्रिलपर्यंत वितरीत होईल, अशी माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या निकषांनुसार अपात्र असलेल्या राज्यातील तब्बल चार लाख ९१ हजार ६८६ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ३३७ कोटींची रक्कम वितरीत झाली आहे. आता या शेतकऱ्यांकडून वसुलीची कार्यवाही … Read more