ह्या कारणामुळे वाढल्या सोने-चांदीच्या किमती….
अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-जागतिक बाजारपेठेत झालेल्या बदलामुळे आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या किमती वाढल्या. मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८३ रुपयांनी वाढून ४५,०४९ रुपये झाला, तर चांदीची किंमत ६२ रुपयांनी वाढून प्रतिकिलो ६४,६५० रुपये झाली. HDFC सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, डॉलरच्या कमकुवतपणामुळे आणि कोरोना साथीच्या चिंतेमुळे … Read more




