अबब: ‘हे’ आहे जगातील सर्वात महागडे युबरी खरबूज ; 20 लाख रुपये प्रतिकिलो
अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-भारतातील बाजारामध्ये आढळणार्या फळांची किंमत साधारणत: प्रति किलो 200 ते 300 रुपयांपेक्षा जास्त नसते. काही फळ प्रति किलो 500-600 रुपयांपर्यंत महाग असू शकतात. परंतु आपण कधीही जगातील सर्वात महाग फळांबद्दल ऐकले नसेल, ज्याची 1 किलोची किंमत काही हजारात नव्हे तर लाखोंत आहे. त्या फळाच्या 1 किलो दरात आपण बरेच सोने … Read more








