मारुती वॅगनआर 65 हजारांत खरेदी करण्याची संधी, कसे ? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:-जर आपण महाग असल्याच्या कारणामुळे नवीन कार विकत घेऊ शकत नसाल तर सुरवातीला जुन्या कार वर तुम्ही भागवू शकता. दुचाकीच्या किंमतीवर तुम्हाला एक जुनी कार मिळेल. यामुळे आपल्या खिशावर जास्त ओझे पडणार नाही आणि कार खरेदी करण्याचे आपले स्वप्न देखील पूर्ण होईल. गेल्या काही वर्षांत भारतातील सेकंड हँड वाहनांची बाजारपेठ … Read more

‘हे’ आहेत 5 शेअर्स ज्यांनी एका वर्षात 1 लाखांचे बनवले 225000 रुपये, किंमत 50 रुपयांपेक्षा कमी

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- कोरोना कालावधीत शेअर बाजाराच्या गुंतवणूकदारांनी कमाई केली. लॉकडाउनच्या ठीक आधी, 24 मार्च रोजी सेन्सेक्स 26000 च्या खाली आला होता. फेब्रुवारी महिन्यात तो 52 हजारांच्या पातळीवर गेला. अशा प्रकारे सेन्सेक्स 100 टक्क्यांहून अधिक वाढला. यावेळी ते 51 हजारांच्या रेंजमध्ये ट्रेड करीत आहेत. आज आम्ही अशा 5 शेअर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी … Read more

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या अंतर्गत येईल कि नाही? स्वतः अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जीएसटीच्या कक्षेत आणण्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. सरकारच्या मंत्र्यांनीही याबाबत निवेदन दिले आहे. जीएसटी कौन्सिल आपला अंतिम निर्णय घेईल असे सरकारचे म्हणणे आहे. पण आता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हे स्पष्ट केले की आतापर्यंत क्रूड पेट्रोलियम, पेट्रोल डिझेल, विमान वाहतूक टर्बाइन इंधन आणि … Read more

आता एटीएम ऐवजी जवळच्या दुकानांमधूनही डेबिट कार्डद्वारे काढू शकता पैसे ; कसे ? वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- देशातील आघाडीच्या फाइनेंशियल सर्विसेज प्लॅटफॉर्म Mswipe यांनी एसएमईंसाठी मायक्रो एटीएम सेवा ‘एटीएम एक्सप्रेस’ (Mswipe’s ATM Express) सुरू करण्याची घोषणा केली. या सर्विसद्वारे व्यापारी त्यांच्या ग्राहकांना रोख रक्कम काढण्यासाठी आणि शिल्लक बॅलेन्स चेक करण्यासाठी प्वाइंट-ऑफ-सेल (POS) टर्मिनल देऊ शकतात. अशा प्रकारे, ‘एटीएम एक्स्प्रेस’ मार्गे मर्चेन्ट लोकेशनवर येणार्‍या लोकांची संख्या वाढू … Read more

कर्जदार सभासदांना पुन्हा कर्ज मिळणार; मात्र ही असणार अट

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- केंद्र पुरस्कृत व नाबार्ड मार्फत जिल्ह्यातील बँकेच्या सभासदांना पशुपालक शेतकर्‍यांना खेळत्या भांडवलापोटी वाटप केलेल्या कर्जाची ज्यांनी फेड केली आहे, अशा कर्जदारांना पुन्हा कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बँकेच्या निवडणुकीनंतर सोमवारी नूतन संचाल मंडळाची पहिली मासिक बैठक सोमवारी खेळीमेळीच्या वातावरण बैठकीच्या मिटींग हॉलमध्ये पार पडली. बैठकीत बँकेने केंद्र पुरस्कृत … Read more

२००० रुपयांच्या नोटेबद्दल सर्वात महत्वाची बातमी …

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-  २००० रुपयांच्या नोटेबाबत एक महत्वाची माहिती आता समोर आली आहे.एप्रिल 2019 पासून 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या नसून उच्च मूल्याच्या चलनाची मागणी आणि काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. काळा पैसा आणि बनावट नोटांना रोखण्यासाठी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. मात्र, … Read more

उन्हाचा कडाका वाढताच भाजीपाला महागला वाचा अहमदनगर जिल्ह्यातील बाजारभाव

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- आठवड्याभरापासून उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. उन वाढताच भाजीपाल्याचे दर देखील काहीअंशी वधारले आहेत. भाजीपाला वधारल्याने पालेभाज्या उत्पादकांना दोन पैसे मिळत आहेत. सध्या एकीकडे भाजीपाल्याचे दर वाढत असताना दुसरीकडे मात्र कांद्याचे दर सपाटून पडत आहेत. मागील महिन्यात ३० ते ३५ रूपये किलो या दराने विकला जाणारा कांदा आत अवघा … Read more

केवळ एका मिनिटाचा व्हिडिओ बनवून फेसबुकवर लाखो रुपये कमवा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-आता प्रत्येकजण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ बनवून पैसे कमवत आहे. यूट्यूब, शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप्स आणि इतर प्लॅटफॉर्म या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत, परंतु एका नव्या घोषणेत फेसबुकने म्हटले आहे की आता वापरकर्ते त्याच्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने म्हटले आहे की, कंटेंट क्रिएटर्स आता त्यांचे … Read more

महत्वाचे ! 2000 रुपयांच्या नोटेबाबत सरकारने संसदेत दिली ‘ही’महत्वाची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-देशातील 2000 रुपयांच्या नोटाबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत. दरम्यान, सरकारने संसदेत यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की एप्रिल 2019 पासून 2000 रुपयांच्या नोटा छापल्या गेल्या नाहीत. उच्च मूल्याच्या चलन नोटा जमा करण्याच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी हे पाऊल … Read more

सोन्याची झळाळी वाढली; जाणून घ्या आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-सोमवारी स्पॉट मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ नोंदविण्यात आली. आज १५ मार्च २०२१ रोजी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम ६१ रुपयांची वाढ नोंदवली गेलीय. तर चांदीच्या किमतीही आज वाढल्यात. दिल्लीतील सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ४४,३६४ रुपये झाला. मागील सत्रात १० ग्रॅम सोन्याची किंमत ४४,३०३ रुपये होती. त्याचप्रमाणे … Read more

गुंतवणूकदारांचे करोडो बुडाले ; शेअरमार्केट मध्ये मोठी पडझड

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-सोमवारी मुंबई शेअर बाजारामध्ये चांगलीच पडझड झालेली पाहायला मिळाली. आज बीएसई सेन्सेटिव्ह इंडेक्स सेन्सेक्स सोमवारी 0.78 टक्क्यांनी किंवा 397 अंकांनी घसरून 50,395.08 वर बंद झाला. त्याचबरोबर एनएसईचा निफ्टी 101.50 अंकांनी म्हणजेच 0.68 टक्क्यांनी घसरला आणि तो 14,929.50 अंकांवर बंद झाला. भारत व्यतिरिक्त हाँगकाँग आणि आशियाई शेअर बाजाराच्या आशियाई बाजारात ग्रीन … Read more

अच्छे दिन स्वप्नातच भुर्रर्र… पेट्रोल डिझेल स्वस्त नाही होणार !

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- निवडणूक लक्षात घेत अनेक घोषणांचा पाऊस पाडणारे केंद्रातील भाजपा सरकारकडून सर्वसामान्याना महागाईच्या संकटातून दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पेट्रोल, डिझेल, विमानाचे इंधन, स्वयंपाकाचा गॅस जीएसटी प्रक्रियेत आणण्याचा कसलाही प्रस्ताव सध्या विचाराधीन नाही, असे स्पष्टीकरण अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत केले आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर … Read more

एकदा चार्ज झाल्यावर 130KM चालेल ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर , 30 मिनिटांत होईल फुल चार्ज

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-चीनच्या आघाडीच्या दुचाकी उत्पादक कंपनी CFMoto ने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आपली सब-ब्रँड झीहो बाजारात लॉन्च केली होती, जी इलेक्ट्रिक दुचाकी तयार करते. यानंतर कंपनीने अलीकडेच आपल्या बाईक 300NK ची नवीन बीएस 6 आवृत्ती भारतीय बाजारात बाजारात आणली असून आता कंपनी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणण्याच्या विचारात आहे. सीएफमोटोच्या या इलेक्ट्रिक … Read more

ग्राहकांना स्वस्त दरात मिळणार कर्ज ; या बँकेच्या व्याजदरात कपात

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- सध्या देशात बँकांच्या खासगीकरणाचा मुद्दा चर्चेत आहे. यामुळे आजपासून देशात बँका दोन दिवसीय संपवार आहे. एकीकडे हे सर्व सुरु असताना ग्राहकांसाठी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. बँक ऑफ बडोदा ने रेपो लिंक्ड लेंडिंग रेटमध्ये 10 बेसिस पॉईंट म्हणजेच 0.10 टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा केली आहे. या कपातीनंतर बीआरएलएलआर … Read more

भारतातील TATA ची 4.85 लाखांची कार ‘ह्या’ ठिकाणी मिळते 28 लाख रुपयांना ; वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- टाटा मोटर्सच्या गाड्यांना भारतात खूपच पसंती मिळाली आहे. या कार अतिशय किफायतशीर किंमतीत येतात आणि उत्कृष्ट फीचर्स यात असतात. ही कंपनी भारतात अनेक कार उपलब्ध करुन देते . आता नेपाळमध्ये BS6 कम्पलायंट इंजन असणाऱ्या कार सादर करणार आहे ज्यात टाटा टियागो, टिगोर, नेक्सन, अल्ट्रोज आणि एच 5 यांचा समावेश … Read more

प्रेरणादायी ! मुलगा शाळेतून यायला उशीर झाला अन काळजीमधून डोक्यात आली ‘ही’ बिझनेस आयडिया; आतापर्यंत ‘ती’ने केलाय 60 लाखांचा व्यवसाय

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- आजची प्रेरणादायी कहाणी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे राहणाऱ्या 28 वर्षीय तरूण उद्योजक शिवांगी जैनची आहे. 2014 मध्ये त्यांनी पेट्रोलियम आणि ऊर्जा अभ्यास विद्यापीठ (यूपीईएस) देहरादून येथून ऑटोमोटिव्ह डिझाइनमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. यानंतर सुमारे 5 वर्षे त्यांनी सोसायटी ऑफ ऑटोमोटिव इंजिनियर्स इंडिया आणि एल अँड टी ग्रुपसारख्या कंपन्यांमध्ये काम … Read more

पैसे नाही म्हणून शाळा सोडावी लागली, बांधकामावर लेबर म्हणून काम केले …, ‘अशी’ आहे आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीची जीवन कथा

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-  चीनच्या सर्वात श्रीमंत व्यावसायिकाबद्दल बोलले जाते तेव्हा अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांचे नाव मनात येते. परंतु वास्तव या पलीकडे आहे. जोंग शानशान सध्या चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्याना चीनचा वॉटर किंग म्हणतात. एकेकाळी शानशान हा आशियातील सर्वात श्रीमंत माणूस झाला होता. जोंगने भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांना मागे … Read more

महिंद्रावर जबरदस्त डिस्काउंट ! बोलेरोवर 24, स्कॉर्पिओवर 39 , एक्सयूव्ही 500 वर 85 हजारांचा बेनिफिट ; जाणून घ्या ऑफर

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- देशातील आघाडीची एसयूव्ही वाहन निर्माता कंपनी महिंद्रा आपल्या कारवर सवलत देत आहे. ज्या गाड्यांवर लाभ घेतला जाऊ शकतो त्यात बोलेरो, एक्सयूव्ही 300, माराझो, एक्सयूव्ही 500 आणि Alturas G4 समाविष्ट आहे. महिंद्रा स्कॉर्पिओवरही कंपनी डिस्काउंट ऑफर देत आहे. बोलेरोवर 24 हजार रुपये, स्कॉर्पिओवर 39 हजार रुपये आणि एक्सयूव्ही 500 वर … Read more