‘ह्या’हेल्थ इन्शुरन्सची जबरदस्त ऑफर ! 2 वर्षांत कोणताही क्लेम न केल्यास रिटर्न मिळणार संपूर्ण प्रीमियम
अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सने आपल्या प्रमुख हेल्थ इन्शुरन्स अॅक्टिव्ह हेल्थला अपडेट केले आहे. याअंतर्गत, पॉलिसीधारकाने दोन वर्षांपर्यन्त क्लेम न मागितल्यास प्रीमियमची संपूर्ण रक्कम परत केली जाईल. कंपनीचे म्हणणे आहे की आरोग्य विमा उद्योगातील असा हा पहिलाच प्लॅन आहे ज्यामध्ये 100% प्रीमियम परत केला जाईल. बक्षीस आणि विमा रक्कम रीलोड … Read more