हॉटेल्सप्रकरणी गुगलला 10 लाख डॉलरचा दंड, काय आहे प्रकरण ? वाचा…
अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-गुगलला 1.1 मिलियन युरो (1.3 मिलियन डॉलर) दंड केला आहे. फ्रेंच अथॉरिटीजने असा निष्कर्ष काढला आहे की सर्च इंजनने फ्रेंच हॉटेलसाठी चुकीचे रँकिंग दर्शविले आहे. यापूर्वी गुगलने हॉटेल्सला एक ते पाच ताऱ्यांचा (स्टार) दर्जा देण्यासाठी आपल्या अल्गोरिदममध्ये इतर हॉटेल इंडस्ट्री वेबसाइटच्या इनपुटचा वापर केला होता. गुगलने आता बदल केले आहेत … Read more