रिझर्व्ह बँकेची मोठी घोषणा: सामान्य लोक देखील रिझर्व्ह बँकेत खाते उघडून सरकारच्या विशेष योजनेत लावू शकतात पैसे
अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की सरकारी बाँडमधील रिटेल गुंतवणूकदार थेट आरबीआयमार्फत पैसे गुंतवू शकतील. आरबीआय लवकरच यासाठी मार्गदर्शक सूचना आणणार आहे. यासाठी एक नवीन व्यासपीठही तयार केले जाईल. गुंतवणूतीच्या सर्व पर्यायांपैकी सरकारी बाँड हा देखील एक चांगला पर्याय आहे. सरकारी बॉन्ड्स गुंतवणूकीसाठी खूप सुरक्षित मानले … Read more