आता आकाशातून शेतकऱ्यांच्या पिकावर राहणार लक्ष; पीएम विमा योजनेसाठी सरकारची ‘ही’ नवीन योजना
अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत (पीएमएफबीवाय) ग्रामपंचायत स्तरावर धान आणि गहूचे प्रति हेक्टर उत्पादनाचे मूल्यांकन करण्यासाठी कृषी मंत्रालय ड्रोनमधून छायाचित्रे घेईल. नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) मंत्रालयाला 100 जिल्ह्यांमधील धान आणि गहू प्रति हेक्टर उत्पादनाचे मूल्यांकन करण्यासाठी ड्रोनद्वारे छायाचित्रे घेण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही माहिती दिली. … Read more