मुलाचे वय 18 वर्षापेक्षा कमी असेल तर मुलाला म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये करता येते का गुंतवणूक? वाचा काय आहेत यासंबंधीचे नियम?
गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून बाजारामध्ये अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत व त्यामध्ये प्रामुख्याने चांगला परतावा मिळण्याच्या दृष्टिकोनातून म्युच्युअल फंड एसआयपीतील गुंतवणूक ही चांगली समजली जाते. एसआयपी ही बाजाराशी निगडित असल्याकारणाने यामध्ये जोखीम देखील असते. परंतु दीर्घकालीन गुंतवणूक केली तर चांगला परतावा मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. म्युच्युअल फंड एसआयपीच्या माध्यमातून सरासरी 12 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो असे … Read more