Business Success Story: कोण आहेत मुरलीधर ज्ञानचंदानी? शून्यातून उभा केला घडी डिटर्जंटचा ब्रँड, आज आहे एकूण संपत्ती 20 हजार कोटी
Business Success Story:- भारतामध्ये आपल्याला असे अनेक उद्योजक दिसून येतात की त्यांची उद्योग उभारणीपासूनची यशोगाथा पाहिली तर ती मनाला अचंबित करते. अगदी शून्यातून सुरुवात केलेली असते व अखंड मेहनत करून आज त्यांचा व्यवसाय काही हजार कोटीपर्यंत पोहोचलेला आपल्याला दिसून येतो. परंतु मध्यंतरीच्या कालावधीचा त्यांचा जो काही प्रवास असतो तो साधा सोपा नसतो. या प्रवासामध्ये असंख्य … Read more