Chanakya Niti : ह्या लोकांना जावे लागते नरकात ! वाचा काय सांगतात चाणक्य…
मृत्यूनंतर माणूस स्वर्गात जाणार की नरकात हे त्याच्या कर्माने ठरवले जाते. चाणक्य नीतीमध्ये अशी काही कामे सांगितली आहेत, ती करणार्याला नरक भोगावा लागतो. चला जाणून घेऊया. चाणक्य नीतीनुसार लोभी व्यक्ती कधीही कोणाचा नातेवाईक नसतो. पैसा, संपत्ती, इज्जत मिळवण्यासाठी आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तो इतरांचे नुकसान करायला मागेपुढे पाहत नाही. अशा लोकांना मृत्यूनंतर नरक भोगावा लागतो. … Read more