Gold Price Update : सोन्याच्या दरात मोठी घसरण ! चांदीही घसरली; जाणून घ्या नवीन दर
Gold Price Update : गेल्या आठवडाभरापासून सोन्या (Gold) आणि चांदीचे (Silver) दर (Rate) वाढत असल्याचे चित्र होते. रशिया आणि युक्रेन युद्धाचा (Russia Ukraine War) परिणाम सर्वच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर झाल्याचे दिसून आले. आता सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात आज 2786 रुपयांची घसरण झाली आहे. MCX वर, सोन्याचे वायदे 0.3% घसरून 52,712 रुपये प्रति … Read more