देशात आजपासून देण्यात येणार कोरोनाचा बुस्टर डोस
अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आजपासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शासकीय, महापालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर आज सोमवारपासून फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 60 वर्षांवरील कमी प्रतिकारशक्ती असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोरोनाची तिसरी लस, … Read more