Irrfan Khan Birth Anniversary: मृत्यूच्या काही दिवस आधी इरफानने ऐकली होती ‘ती’ गाणी ! बेशुद्धावस्थेतही…
अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- ७ जानेवारीला इरफान खानची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने सर्व चाहते त्यांच्या आवडत्या अभिनेत्याला खूप मिस करत आहेत. सगळ्यात जास्त इरफानची आठवण त्याची पत्नी सुतापा सिकदर आणि मुलगा बाबिलला येते.सुतापा यांनी इरफानची आठवण काढत सांगितले की, मृत्यूपूर्वी त्यांनी इरफानला काही गाणी ऐकविली होती. इरफान शेवटच्या क्षणी पत्नीकडून गाणी ऐकत … Read more