Rajyog 2024 : वृषभ राशीत तयार होत आहे गजलक्ष्मी राजयोग, तीन राशी होतील मालामाल !
Rajyog 2024 : ज्योतिषशास्त्रात ग्रह, कुंडली, ग्रह आणि नक्षत्रांचे विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळाच्या अंतराने आपली राशी बदलतो, या काळात जर दोन ग्रह एका राशीत एकत्र आले तर ग्रहांचा संयोग तयार होतो, 12 वर्षांनंतर हा संयोग तयार होत आहे. मे महिन्यात गुरु आणि शुक्र वृषभ राशीत एकत्र येणार आहेत, त्याकाळात गजलक्ष्मी राजयोग … Read more