जाणून घ्या असे काय झाले ? कि सोन्याच्या मागणीने मोडला 7 वर्षांचा विक्रम
अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- गेल्या एक महिन्यात झालेल्या विवाहांमुळे सोन्याची मागणी जोरदार राहिली. त्याआधी सणासुदीच्या काळातही सोन्याला चांगली मागणी होती.(Gold Rate) त्यामुळे २०२१ मध्ये सुमारे ९०० टन सोन्याच्या आयातीचा अंदाज आहे, तो प्रमाणाच्या हिशेबाने ७ वर्षांत सर्वाधिक आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या आकड्यांनुसार, तो गेल्या वर्षाच्या तुलनेत ३५० टन आणि २०१९ च्या तुलनेत … Read more