Health tips in marathi : निमोनियापासून लवकर आराम मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय करून पहा
अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- Home Remedies for Pneumonia : : न्यूमोनिया हा एक गंभीर आजार आहे. या आजारात फुफ्फुसात जळजळ होते. फुफ्फुसे पाण्याने भरतात. लक्षणे ओळखून योग्य वेळी उपचार सुरू न केल्यास हा आजार गंभीर स्वरूप घेऊ शकतो. हे विशेषतः दोन वर्षांखालील मुलांसाठी आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी धोकादायक असू शकते. … Read more