जिओचा धमाका ! ऑनलाईन गेम खेळा आणि जिंका 12.5 लाख रुपये
अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-जर तुम्हाला ऑनलाइन गेमिंगचा शौक असेल तर तुम्हाला 12.5 लाख रुपये जिंकण्याची संधी आहे. रिलायन्सची डिजिटल आर्म रिलायन्स जिओ आणि तैवानची इलेक्ट्रॉनिक चिप निर्माता मीडियाटेक 70 दिवसांच्या ईस्पोर्टस स्पर्धा ‘गेमिंग मास्टर्स’ सुरू करणार आहे. त्याअंतर्गत, जिओ गेम्सच्या व्यासपीठावर हा गेम आयोजित केला जाईल आणि संपूर्ण स्पर्धा जिओ टीव्ही एचडी … Read more