नाताळनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभेच्छा
अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-नाताळनिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून सर्वांनी येशू ख्रिस्तांच्या प्रेम, करूणा आणि क्षमा या तत्वांचे आचरण करायला हवे असे म्हटले आहे. नाताळ हा प्रेम आणि आपुलकीचा संदेश देणारा सण आहे. येशु ख्रिस्तांची शिकवण ही माणसातल्या देवत्वाला माननारी होती त्यामुळेच त्यांनी करूणामयी, क्षमाशील आणि प्रेमळ मार्गाने … Read more