लय भारी रिचार्ज ! केवळ 365 रुपयांच्या रिचार्जवर चालेल वर्षभर मोबाईल
अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- दरमहा मोबाईल रिचार्ज करणे हा एक आपल्या खिशावर ताण असतो. यासाठी आपण पूर्ण वर्षाचा प्लॅन एकदाच घेणे चांगले परंतु या वर्षभराचे प्लॅन खूप महागडे असतात. परंतु असाही एक प्लॅन आहे जो केवळ 365 रुपयांमध्ये वर्षभरासाठी प्लॅन ऑफर करतो. आपण केवळ 365 रुपयांमध्ये वर्षभराचा रिचार्ज करू शकता. चला योजनेची माहिती … Read more