मोदी सरकारचा मोठा निर्णय ; Income Tax मध्ये ‘ही’ नवीन सिस्टम समाविष्ट, घरबसल्या मिळतील अनेक फायदे
अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- Income Tax (प्राप्तिकर) संबंधित नवीन सुविधा सुरू केली गेली आहे. सर्व आयकर अपील फेसलेस झाल्या आहेत. गेल्या शुक्रवारपासून याची सुरुवात झाली आहे. ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सुविधांविषयी माहिती दिली. फेसलेस एसेसमेंट स्कीमद्वारे देशातील प्रामाणिक करदात्यांचा सन्मान होईल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) म्हटले आहे की आता सर्व … Read more