कोरोनाबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणतात…
अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- मार्च महिण्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र लॉकडाऊन उठविल्यानंतर कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला काही अंशी नागरिकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे. महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे, आपली व … Read more