कोरोनाला हरवण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज
अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- ही मोहीम सर्व नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी आहे. कोणताही नागरिक केवळ दुर्लक्षामुळे उपचारापासून वंचित राहणार नाही याची काळजी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने घ्यावी. कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” मोहिमेस स्नेहबंध … Read more