आ. जगताप यांच्या मध्यस्थीने चिघळण्यापूर्वीच मिटला बुरूडगावकरांचा ‘तो’ प्रश्न

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :-  बुरूडगाव ग्रामपंचायतीचे अनेक प्रश्न आणि समस्या अशा आहेत कि ज्याची अनेक वर्षांपासून वारंवार मागणी होऊनही त्या समस्या सुटताना दिसत नाहीत. आधी मनपात आणि पुन्हा ग्रामपंचायत यामध्ये भरडल्या गेलेल्या बुरूडगावच्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे आता बुरूडगावकरांनी आक्रमक होत, ‘नगर शहरातील गटार गंगेचे पाणी सीना नदीत सोडले जाते.त्या पाण्यामुळे आमची शेती … Read more

‘ह्या’ आमदारांची पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्याच्या काही भागात मागील दोन दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जामखेड आणि कर्जत तालुक्यात तसेच राहुरी, श्रीरामपूर तसेच नगर शहरातही जोरदार पाऊस पडला. परंतु पाथर्डी व शेवगाव तालुक्याच्या काही भागात गुरुवारी रात्री वादळी वार्‍यासह जोरदार पावसामुळे खरीप पिके भुईसपाट झाले आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. … Read more

‘लॉकडाऊनला प्रतिसाद द्या अन आपल्या कुटुंबाचे रक्षण करा’

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून रविवार दि. 13 ते 20 सप्टेंबरपर्यंत होणार्‍या सर्वपक्षिय श्रीरामपूर लॉकडाऊनला प्रतिसाद देऊन आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करावे … Read more

हे आहेत आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कारार्थींच्या यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या यादीला विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. दरवर्षीच शिक्षकदिनी या पुरस्कारांचे वितरण केले जाते. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोना असल्यामुळे पुरस्कारांचे वितरण झालेले नाही. या पुरस्कारांचे लवकरच वितरण करण्यात येणार … Read more

कोरोनाग्रस्त बँक कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  कोरोना महामारीत सेवा देणार्‍या बँक कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली असून, सदरील कर्मचार्‍यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी अहमदनगर डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्ह्यातील सर्व सहकारी बँकांना पाठविण्यात आल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी दिली. बँकिंग सेवा ही अत्यावश्यक सेवेत येत असल्याने सर्व … Read more

लवकर निर्णय घ्या, अन्यथा साईमंदिर खुले करू

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- राज्यात कोरोना विरुद्ध सुरु असलेला लढा कधी कंगणा विरुद्ध होऊन गेला कळलंच नाही. कंगना विरुद्ध सुरु असलेल्या वादावरून जिल्ह्याचे खासदार सुजय विखे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. राज्य सरकारने कंगनासोबत भांडण्याऐवजी साई मंदिर खुले करून येथील रोजीरोटी सुरू करावी, अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली आहे. या … Read more

आशा सेविकांना प्रतिदिन केवळ 33 रुपये

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या या महामारीत कोरोना योध्याबरोबरच आशा सेविका देखील सहभागी होऊन गावपातळीवर काम करत आहे. मात्र कामाच्या तुलनेत त्यांना दिला जाणार मोबदला ऐकला तर तुम्हाला देखील नवलच वाटेल. कोरोना सर्व्हेचा पुरेसा मोबदला न देता आशा सेविकांना प्रतिदिन केवळ 33 रुपये व आशा गट प्रवर्तकांना प्रतिदिन 16 रुपयात राबवून घेतले जात … Read more

या ठिकाणची एमआयडीसी आठ दिवसांपासून पाण्याविना

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात सर्वदूर पावसाने चांगलीच हजेरी लावली असून जिल्ह्यातील धरणसाठ्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. धरणांची पाणीपातळी वाढलेली असताना एक एमआयडीसी चक्क आठ दिवसांपासून पाण्याविना आहे. पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीतील पाणीपुरवठा गेल्या आठवडाभरापासून बंद झाल्याने कारखान्यांना जादा पैसे देऊन पाणी घ्यावे लागत आहे. त्याचा परिणाम उत्पादन व निर्मितीवर होत आहे. … Read more

बाधित कर्मचाऱ्यांमुळे ग्रामपंचायतीला टाळे ठोकले

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  मिशन बिगेन अंतर्गत राज्यात लॉकडाउनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली असल्याने सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्हयासह शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून नगर तालुक्यातील नवनागापूर ग्रामपंचायत हद्दीत आजपर्यंत सुमारे १७५ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यात ग्रामपंचायतच्या दोन कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीतील इतर सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच … Read more

जनता कर्फ्यूबाबत आमदार जगताप म्हणाले

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता लॉकडाऊन, जनता कर्फ्यूची मागणी होऊ लागली आहे. नगर शहरात देखील पुन्हा लॉकडाऊन करावे कि नाही याबाबत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आपले मत व्यक्त केलं आहे. जिल्ह्यात कोरोनाचे जाळे मोठ्याप्रमाणावर पसरले आहे. यामुळेच नगर शहरात जनता कर्फ्यूची मागणी वारंवार होत आहे. व्यापारी, विविध संघटना, सामाजिक … Read more

बाबत जिल्ह्यातील हे आमदार काय म्हणाले पहा

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यासह गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये लॉकडाऊनबाबत विचार सुरु आहे. तर काही ठिकाणी याला विरोध होत आहे. यामध्येच आमदार लहू कानडे यांनी आपले मत व्यक्त केलं आहे. शहरात स्वत:च्या सुरक्षेसाठी कोणी स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवत असेल तर त्याचे स्वागत आहे. मात्र … Read more

‘तो’ सिमेंटचा रस्ता हरवला चिखलात; चौकशीची मागणी

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- टाकळीभान ग्रामपंचायतीने सहा महिन्यापूर्वी दलीत वस्तीसाठी तयार केलेला रस्ता पावसामुळे चिखलात हरवला आहे. कागदावर एक काम व प्रत्यक्षात दुसर्‍या ठिकाणी रस्ता झाला आहे. कांबळे वस्तीसाठीचा मंजूर निधी दुसर्‍याच ठिकाणी वापरला गेल्याने ऐन पावसाळ्यात या दलित वस्तीतील नागरिकांना चिखल तुडवित रस्ता शोधावा लागत आहे. या रस्त्याची अवस्था दयनिय झाली असल्याने … Read more

दोन एकर ऊस जाळून खाक

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- राहुरी तालुक्यात खुडसरगाव येथे एका शेतकऱ्याचा दोन एकर ऊस आग लागून जळाला. बाळासाहेब पवार असे या शेतकऱ्याचे नाव असून महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याने सदर घटना घडल्याचे प्रथमदर्शनी समजते. या शेतकर्‍याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. संपूर्ण परिसरात मेनलाईन असलेल्या तारा शेतात लोंबकळतात. अनेक ठिकाणी लोंबकळणार्‍या तारा तशाच असून … Read more

स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतली राहाता तालुक्याच्या ‘त्या’ मागणीची दखल

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यच्या उत्तरेकडील संगमनेर, कोपरगाव, शिर्डी आई तालुके साधन आणि पाणीदार तालुके म्हणून ओळखलेजातत. येथील जमीनही बागायत आहे. परंतु राहाता तालुक्यचा विचार केला तर राहाता तालुक्यात 13 जिरायती गावे आहेत. मात्र यांचे स्वंतत्र महसूल मंडल नसल्याने बागायत गावांच्या पंक्तीतही जिरायत गावे भरडली जात आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान … Read more

ग्रामीण रुग्णालयास ‘हे’ द्या; जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. हा अतिरिक्त तणाव वैद्यकीय सेवेवर येत असलेला पाहता, श्रीरामपूर तालुक्यास अ‍ॅम्बुलन्स, आवश्यक ती औषधे व साधने ग्रामीण रुग्णालयास पुरविण्यासाठी उपलब्ध करून देण्याबाबत … Read more

साईमंदिराला सहा महिन्यांत तब्बल 183 कोटींचा फटका

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :-   कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्यातील मंदिरे अद्यापही बंद आहे. जगभर ख्याती असलेले जिल्ह्यातील शिर्डी येथील साईमंदिरास कोरोनाचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून साईबाबांचे मंदिर बंद असल्याने मंदिरातील दानपेट्या रिकाम्या झाल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत गेल्या सहा महिन्यांत तब्बल 183 कोटींच्या उत्पन्नाला साईसंस्थानला मुकावे लागले आहे. सहा … Read more

ऊसतोड कामगार संभ्रमात; कारखान्यांना बसणार फटका

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्ह्यात सर्वदूर चांगला पाऊस झाला असल्याने जिल्ह्यात उसाचे भरघोस पीक आलेले पाहायवयास मिळाले आहे. मात्र ऊस कारखान्यात पोहचण्याआधीच ऊसतोड कामगारांत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तोंडावर आलेल्या ऊसतोडणी हंगामासाठी जाण्याबाबत ऊसतोड कामगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यातच वेगवेगळ्या ऊसतोड कामगारांच्या संघटनांनी सरकार व कारखानदार यांच्याकडे विविध मागण्या केल्या … Read more

बजाजने वाढवली ‘ह्या’ 2 बाईकची किंमत; जाणून घ्या…

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :-  जर आपणही बजाज डोमिनार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच ही बातमी वाचा. देशातील आघाडीचे वाहन निर्माता बजाज ऑटो सतत आपल्या वाहनाच्या किंमतींचे अपडेट करत असते. देशातील दुचाकी निर्माता बजाज ऑटोने या वर्षाच्या सुरुवातीला आपली शक्तिशाली बाइक डोमिनार 400 बाजारात आणली, ज्याची किंमत 1.94 लाख रुपये होती. आता … Read more