वादळी पावसाने उभी पिके झोपवली !
अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. तसेच जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाने अक्षरश झोडपून काढले आहे. परंतु याच पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक पूर्णतः वाया गेले आहे. कोपरगाव तालुक्याच्या पूर्व व दक्षिण भागात रविवारी झालेल्या वादळी वारा व मुसळधार पावसामुळे उभी पिके भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे … Read more