आता जाणवतोय रक्ताचा तुटवडा ! रुग्णांची मोठी पंचाईत
अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :- राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, जवळपास सर्वच रक्तगटाचा तुटवडा आहे. बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा उपलब्ध नसल्याने थॅलेसिमियासह इतर गंभीर आजाराच्या रुग्णांना रक्त मिळण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. रक्तदानासाठी रक्तदाते तयार होत नसल्याने निगेटिव्ह रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असताना त्याचा थेट परिणाम रक्तसंकलनावर … Read more