इंदोरीकर महाराजांना कोर्टाने दिली `ही` तारीख

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  विनोदी कीर्तनासाठी महाराष्ट्रभरात प्रसिद्ध असलेले निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी काहीदिवसापूर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला होता. लिंगभेदभाव करणारे विधान असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. यानंतर संगमनेर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर आज अतिरिक्त जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली आहे. इंदोरीकर … Read more

एअरटेलही देणार चीनला दणका; 5G करणार ‘असे’ काही..

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल आपल्या चिनी विक्रेत्या हुआवे आणि झेडटीईच्या ऐवजी युरोपियन टेलिकॉम गियर सप्लायर नोकिया आणि एरिक्सन यांच्या सेवा 5 जी चाचणीसाठी घेण्याची योजना आखत आहे. एरटेल लवकरच कोलकाता आणि बेंगळुरू येथे 5 जी चाचण्यांसाठी एक नवीन अनुप्रयोग स्वीडनच्या एरिक्सन आणि फिनलँडच्या नोकियासह दाखल करणार आहे. यापूर्वी … Read more

कांद्याला ‘ह्या’ ठिकाणी मिळाला उच्चांकी भाव

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- देशभरात असलेल्या कोरोनाच्या संकाटामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे बाजारपेठा ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. यात भर म्हणून कांद्याबाबत मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला. काही कांदा चाळीमध्ये खराब झाला तर दुसरीकडे बाजारभाव समाधानकारक नव्हते. परंतु आता कांद्याने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न … Read more

लाखो शिक्षकांना दिलासा : कोरोनाच्या जबाबदारीतून मुक्त

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यातील हजारो शिक्षकांना चेक पोस्टवर थांबणे, जनजागृती करणे, सर्वेक्षण करणे अशा विविध प्रकारची कामे दिली होती. मात्र, कोरोनाशी संबंधित या जबाबदारीतून शिक्षकांना मुक्त करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. अशी माहिती शेवगाव तालुका शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष सुरेश … Read more

आंतर जिल्हा बस वाहतूक आजपासून सुरु

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :-  आंतर जिल्हा बस वाहतूक आजपासून सुरु झाली. अहमदनगर येथून विविध भागासाठी बस सोडण्यात आल्या. यावेळी प्रवाशांची काळजी घेण्यात येत होती. प्रवाशांमध्ये पुरेसे अंतर ठेऊन आणि चेहऱ्यावर मास्क ठेवणे आवश्यक करण्यात आले. आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 1 कोटी 91 लाख जमा

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- आघाडी सरकारने पुन्हा एकदा शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. खूप मोठी विम्याची रक्कम शेतकऱ्यांना दिली गेली आहे. 2019-20 या वर्षाच्या कपाशी पीक विम्याचे 1 कोटी 86 लाख रुपये व 2018-19 या वर्षाच्या ज्वारी पीक विम्याचे 5 लाख असे एकूण पीक विम्याचे 1 कोटी 91 लाख रुपये शेतकर्‍यांच्या बँक खात्यात … Read more

पुन्हा पाऊस झाल्यास ‘ते’ धरण पूर्ण क्षमतेने भरण्याचा अंदाज

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरण्याच्या मार्गाकडे आहेत. पाण्याची आवक सुरु असल्याने नगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे मुळा धरणामध्ये पाण्याची आवक वाढत चालली आहे. या धरणाची २६ हजार दलघफू क्षमता आहे. या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- शेतमालासाठी किसान रेल्वे दर शुक्रवारी नगरच्या रेल्वेस्थानकावर थांबणार आहे. दुपारी ३.३५ ला तिचे आगमन होईल. ही गाडी २१ ऑगस्टपासून कोल्हापूर येथून सुरू होणार अाहे. मार्गावरील सर्व थांब्यांवर शेतमालाची लोडिंग, अनलोडिंग करण्याची परवानगी आहे. ही सेवा सुरूवातीला आठवड्यातून एकदा असेल. कोल्हापूरहून मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, दौंड आणि नगर या … Read more

यांच्या’ साठी कोरोना ही आपत्ती नव्हे इष्टापत्ती !

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- खाजगी डॉक्टरानो प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार थांबवा जिल्ह्यातील खाजगी डॉक्टरांसाठी कोरोना ही आपत्ती नव्हे तर इष्टापत्ती झाली आहे. संपूर्ण नगर जिल्ह्यावर कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे .रुग्ण व मृतांची संख्या वाढते आहे. त्यामुळे रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन,आय सी यु आणि व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे खाजगी डॉक्टरांनी … Read more

धरण उशाला व कोरड घशाला….’त्यांचा’पाणीपुरवठा दहा दिवसांपासून बंद !

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-  मुळानगर येथील पाण्याचा पुरवठा गेल्या दहा दिवसांपासून खंडीत झाल्याने पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी स्थानिक रहिवाशांची पायपीट सुरू झाली. मुळा पाटबंधारे प्रशासनाच्या दुर्लक्षाने रहिवाशांवर ही वेळ आली. २६ टीएमसीच्या मुळा धरणाचा पाणीसाठा शनिवारी ७५ टक्क्यांवर पोहचला. मात्र, धरणा लगतच्या मुळानगर येथील रहिवाशांची अवस्था धरण उशाला व कोरड घशाला अशी झाली. मुळानगर … Read more

भिंगार येथे अश्या प्रकारे साजरा होणार गणेशोत्सव

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-  नगर कोरोना कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर भिंगार येथे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने पण भक्तीमय वातावरणात साजरा करण्याचा निर्णय मानाच्या गणपतीसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. तर काही मंडळांनी गणेशोत्सव साजरा करणार नसल्याचे जाहीर केले. भिंगार येथील देशमुख सांस्कृतिक हाॅल मध्ये कॅम्प पोलिसांनी येथील शांतता समिती सदस्य व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची … Read more

कोरोनाचा रुग्ण बरा झाला तरीही धोका; `ही` लक्षणे आढळतात

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- देशात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करणाऱ्या पेशंटची संख्याही वाढते आहे. मात्र, कोरोनाचे रुग्ण बरा झाला तरी त्यांना पुन्हा आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले तरी निश्चिंत राहणे धोकादायक आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही त्यांना … Read more

गणपती बाप्पासंदर्भात ‘हे’ उपाय करा; किस्मत चमकेल आणि पैसेही येतील

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :-  कोरोना विषाणूच्या या महामारीच्या काळात आपल्याला जीवनात सर्व प्रकारच्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. सर्व प्रयत्न करूनही आपणास कोणतेही काम मिळत नाही आणि आजूबाजूला निराशा येत आहे, यश मिळत नाही अशी परिस्थिती असेल तर तुमच्यासाठी, दु: ख विनाशक श्री गणपती बाप्पांची साधना खूप फलदायी सिद्ध होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी … Read more

गणेश चतुर्थीला ‘असे’ करा गणपती बाप्पाचे पूजन; पूर्ण होतील सर्व मनोकामना

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- पौराणिक मान्यतांनुसार देवतांमध्ये प्रथम गणेशाची पूजा केली जाते. भगवान गणपतीचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी झाला. हा दिवस प्रत्येक वर्षी सनातन परंपरेत गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. या वर्षी या उत्सवाचा सुरु होण्याचा मुहूर्त 21 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 11:02 पासून 22 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 07:57 पर्यंत … Read more

स्वयंपाक घरातील ‘हे’ चार पदार्थ तुमच्या ऍसिडिटीला लावतील कायमस्वरूपी पळवून

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :-  जर आपल्याला चवदार काहीतरी खाण्याची आवड असेल आणि ज्या दिवशी आपल्याला चवदार भोजन मिळेल तेव्हा आपण भरपेट जेवतो. या जेवणानंतर जर थोडीशी झोप मिळाली तर तिची मज्जा काही औरच. परंतु बऱ्याचदा या झोपेनंतर छातीत जळजळ, पोटात मुरडा येणे आदी गोष्टी घडतात. हे ऍसिडिटीमुळे होते. जाणून घेऊयात यावर उपाय – … Read more

तुमचे एकापेक्षा जास्त बँक खाती आहेत? होऊ शकते ‘हे’ मोठे नुकसान

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :-आजच्या काळात बहुतेक लोकांचे  एकापेक्षा जास्त बँक खाते असणे सामान्य बाब आहे. काही लोकांसाठी ही देखील एक गरज आहे परंतु बऱ्याचदा अनेक लोक  आवश्यकता नसतानाही एकापेक्षा जास्त बँक खाते उघडतात. बऱ्याचदा आपण सॅलरी अकाउंट उघडतो. त्याला न्यूनतम बॅलन्सची आवश्यकता नसते. परंतु बऱ्याचदा पेमेंट जमा नाही झाले तर ते बचत खात्यात … Read more

ग्राहकांना झटका ; ‘ह्या’ कंपन्यांचे रिचार्ज महागण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- टेलिकॉम कंपन्या ज्या प्लॅन आणि डेटासाठी 500 रुपयांपर्यंत आकारत होत्या त्या कंपन्यांनी रिलायन्स जिओ आल्यावर अगदी दीडशे रुपयांना अनलिमिटेड टॉकटाईम आणि अनलिमिटेड किंवा दिवसाला काही जीबी डेटा देण्यास सुरुवात केली होती.  त्या कंपन्यांची जिओच्या आगमनामुळे त्रेधा उडाली आणि त्यांना नाईलाजस्तव जिओ प्रमाणेच कमी किंमतीचे रिचार्ज स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी लाँच … Read more

स्टेट बँकेचे शेतकऱ्यांना गिफ्ट; अवश्य घ्या ‘ह्या’सेवेचा लाभ

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :-  भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयने शेतकऱ्यांना एक मोठ गिफ्ट दिल आहे. आतापर्यंत अनेक गोष्टींसाठी शेतकऱ्यांना बँकेत जावे लागत होते. पण आता शेतकरी आपली कामे घरबसल्या होणार आहेत. आणून घेऊयात एसबीआय अर्थात स्टेट बँकेच्या या सुविधा विषयी- घरी बसून ‘हे’ होतील कामे – शेतकरी घरात बसूनच आपल्या किसान क्रेडिट कार्ड … Read more