Jeans Washing Tips : जीन्स पँट धुताना रंग फिकट होतो का ? ‘या’ टिप्स फॉलो करा आणि पैसे वाचवा…
Jeans Washing Tips : जीन्स पँट हा एक असा पोशाख आहे जो प्रत्येक वयाच्या लोकांना आवडतो. पण, जीन्सला योग्य प्रकारे धुतलं नाही, तर ती लवकरच खराब होऊ शकते. त्याचा रंग फिकट होतो आणि ती दिसायला जुनी होऊ शकते. त्यामुळे, जीन्स धुताना काही साध्या आणि प्रभावी टिप्स पाळल्यास, जीन्स दीर्घकाळ चांगली दिसू शकते. सौम्य डिटर्जंट वापरा … Read more