Gudi Padwa 2025 : गुढी उभारण्याचा मुहूर्त काय आहे जाणून घ्या महत्वाची अपडेट
Gudi Padwa 2025 : येत्या रविवारी, ३० मार्च रोजी गुढीपाडवा साजरा होणार आहे. या दिवशी सूर्योदयापासून दुपारी १ वाजेपर्यंत गुढी उभारावी आणि सूर्यास्तापूर्वी ती उतरवावी, अशी माहिती ठाण्याचे ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस असून, यंदा शालिवाहन शक १९४७ मधील विश्वावसू नाम संवत्सराचा प्रारंभ … Read more