व्हॉट्सअॅप चॅट डिलीट झालीये का ? काळजी नको ; हा मार्ग वापरा आणि डिलीटेड मेसेज पुन्हा मिळवा…

व्हॉट्सअॅपवरील चॅट डिलीट झाले की ते रिकव्हर कसे करायचे,असा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडला असेल.आज आम्ही तुम्हाला याचविषयी माहिती देणार आहोत. काही वेळा चुकून व्हॉट्सअॅप मेसेज डिलीट केले जातात. जर तुमच्यासोबत असं झालं असेल तर काळजी करू नका.तुम्ही डिलीट केलेले व्हॉट्सअॅप मेसेज कसे रिकव्हर करू शकता, हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.यासाठी काही ट्रिक्स जाणून घ्या. … Read more

घरात राहूनही करता येईल वजन कमी ! करा या सोप्या गोष्टी…

लठ्ठपणा ही सध्या खूप मोठी समस्या झाली आहे. बदलत्या जीवन शैलीमुळे शरीरातील कॅलरीज दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.जंक फूडचे आहारातील वाढते प्रमाण, अपुरी झोप, बैठी जीवनशैली यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे.पण कॅलरीज जाळल्या नाहीत तर हे वाढलेले वजन नियंत्रणात येणे अवघड होऊन बसते. मग जिममध्ये जाणे, वेगवेगळे डाएट प्लॅन घणे,असे उपाय काही कालावधीसाठी … Read more

तुम्हाला बाहेरचं खाऊन सुद्धा वजन कमी करायचं आहे का ? हो ते शक्य आहे…

बारीक होण्यासाठी लोकं व्यायाम, डाएट आणि इतरही अनेक उपाय करत असतात.जंक फूड तसेच शीत पेय पिल्यामुळे लठ्ठपणा वाढतो तसेच जेवणाच्या वेळा योग्य नसतील तरी सुद्धा लठ्ठपणा वाढतो.अनेक लोकांना शिक्षण,नोकरी यामुळे घरापासून दूर राहावे लागते.तर कधी घरी राहून सुद्धा डबा नेणे शक्य होत नसल्यामुळे बाहेर खावेच लागते.आता बाहेर खाणार म्हटल्यावर आपले वजन वाढणार, हे ओघानेच आले.पण … Read more

कोमट पाणी प्याल तर…हार्ट अटॅक पासून रहाल दूर !

२८ फेब्रुवारी २०२५ : काहीही खाल्ल्यानंतर थंड पाणी प्यायल्यामुळे आपल्या पोटातील अन्न पचवणारा अग्नी शांत होतो.अन्नातील तैलकट पदार्थ गोठतात आणि त्यामुळे पचनक्रिया मंद होते आणि जेव्हा पोटातील हा गाळ अॅसिडसोबत रिअॅक्ट होतो, तेव्हा तो आतड्यांकडून शोषून घेतला जातो.त्यामुळे आतड्यांमधील फॅट्सचं प्राण वाढत जातं.त्यामुळं जेवताना किंवा जेवण झाल्यानंतर कोमट पाणी, गरम सूप प्यावं. फ्रेंच फ्राइस आणि … Read more

कायमसाठी सुंदर दिसायचं आहे का ? तर मग हि गोष्ट आजच सोडून द्या !

२८ फेब्रुवारी २०२५ : डोक्याखाली उशी घेऊन झोपणे हि अगदी सामान्य गोष्ट आहे.बऱ्याच लोकांना उशी घेतल्याशिवाय झोप येत नाही,पण तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार डोक्याखाली उशी न घेता झोपणे हे अधिक फायदेशीर असते.त्यामुळे शरीर नैसर्गिक स्थितीमध्ये असतं आणि लहान मुलांसारखी शांत झोप लागते.उशी न घेता झोपल्यामुळे आरोग्य तर उत्तम राहतेच, पण सौंदर्य वाढवण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते. पिंपल्सपासून मुक्ती … Read more

Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीची पूजा कधी आणि कशी कराल? ‘या’ वेळी केल्यास होईल मनोकामना पूर्ण!

महाशिवरात्री 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.08 वाजता सुरू होईल आणि 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.54 वाजता समाप्त होईल. शिवपूजेचे अधिक महत्त्व रात्रीच्या प्रहरात असते, त्यामुळे यंदा 26 फेब्रुवारीच्या रात्री विशेष पूजा केली जाणार आहे. भद्राचा प्रभाव यावर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी भद्राची छाया असेल. मात्र, तज्ज्ञांच्या मते या वेळी भद्रा पाताळ लोकात असेल, त्यामुळे पृथ्वीवर त्याचा … Read more

‘मॉडर्न मॅचमेकिंग रिपोर्ट २०२५’ : पुरुषांना हवे प्रेम, तर महिलांना सुसंगतता !

२४ फेब्रुवारी २०२५ मुंबई : एका सर्वेक्षणातून अशी माहिती समोर आली आहे कि कोणत्याही रिलेशनशिपमध्ये पुरुषांना महिलांकडून प्रेम आणि रोमान्स हवा असतो तर महिलांना विशेष करून कम्पॅटिबिलिटी हवी असते. २७ वर्षांच्या खालील अविवाहित लोकांच्या मते, २७-३० हे वय लग्न करण्यासाठी योग्य वय आहे.पण,वयाने मोठे असलेले प्रतिसादक आणि अनेक माता-पिता यांच्या मते मात्र योग्य जोडीदार मिळाल्यावरच … Read more

Vastu Tips : वास्तु तज्ज्ञांचा सल्ला ! पैशासोबत ‘ही’ गोष्टी ठेवल्यास नुकसान होईल

पैशाचे योग्य व्यवस्थापन हे केवळ चांगल्या आर्थिक नियोजनावर अवलंबून नसून, त्याच्या योग्य ठेवीबद्दलही वास्तुशास्त्रात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. योग्य ठिकाणी ठेवलेले पैसे धनवृद्धीला मदत करतात, तर चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास आर्थिक संकट आणि गरिबीला आमंत्रण मिळू शकते. जर तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करायची असेल, तर वास्तुशास्त्रातील काही महत्त्वाच्या बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे. १. … Read more

आरसा, सेल्फी आणि सिक्रेट्स ! मुली एकट्या असताना काय करतात ?

नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, मुली एकट्या असताना कशा प्रकारे वेळ घालवतात, त्यांचे विचार कसे असतात आणि त्या काय करतात, याबद्दल काही रोचक तथ्य समोर आली आहेत. चला जाणून घेऊया, एकट्या असलेल्या मुलींचे जग कसे असते! सोलो ट्रिपवर असताना, मुली वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देतात, निसर्गाचा आनंद घेतात आणि स्वतःसाठी वेळ घालवतात. त्या अनेकदा समुद्रकिनाऱ्यावर फिरतात, एखाद्या … Read more

तुम्ही रोज किती तास झोपता यावरून ठरत तुमचं आयुष्य जाणून घ्या झोपेचा फॉर्म्युला !

झोप ही आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. पुरेशी झोप मिळाली नाही तर तणाव, थकवा, चिडचिड, स्मरणशक्ती कमी होणे आणि विविध आरोग्य समस्या निर्माण होतात. काही लोकांना कमी झोप आवश्यक वाटते तर काहींना अधिक झोप लागते. मात्र, वयानुसार शरीराला आवश्यक असलेली झोप किती असावी, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. झोप ही आपल्या आरोग्यासाठी … Read more

सावधान ! या चुका करत असाल तर तुमचे बँक अकाउंट होईल सेकंदात साफ…

१९ फेब्रुवारी २०२५ मुंबई : यूपीआय पेमेंट अॅप्सद्वारे क्यूआर कोड स्कॅन करून पैसे सहजपणे ट्रान्सफर करता येतात.क्यूआर कोड स्कॅन करून पिन टाकल्यानंतर लगेच त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होतात.आजकाल क्यूआर कोड वापरणे खूप सोपे आणि सुरक्षित असले तरी काही चुकांमुळे ते धोकादायक ठरू शकते.बनावट क्यूआर कोड ठेवून स्कॅमर्स लाखोंना चुना लावत आहे. अलीकडे अशा काही … Read more

Jio Hotstar चे फ्री सबस्क्रिप्शन हवंय ? ! Airtel च्या जबरदस्त प्लान्समध्ये मिळणार मोफत…

Jio आणि Disney+ Hotstar चे विलीनीकरण झाल्यानंतर JioHotstar हे भारतातील OTT सेवा अधिक लोकप्रिय झाली आहे. अनेक वापरकर्त्यांना JioHotstar चे मोफत सबस्क्रिप्शन हव आहे, Airtel ने यासाठी काही जबरदस्त प्रीपेड योजना आणल्या आहेत. या प्लॅन्समध्ये 1 वर्षासाठी Jio Hotstar मोफत मिळण्यासोबत दररोज 2.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि फ्री एसएमएस देखील उपलब्ध आहेत. Airtel चे Jio … Read more

Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीच्या आधी या 5 गोष्टी स्वप्नात दिसल्या तर तुमचे नशीब चमकणार, सर्व संकटे दूर होणार!

Mahashivratri 2025:  महाशिवरात्री हा भगवान शिवाचा अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो. यंदा हा सण २६ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरा होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, महाशिवरात्रीच्या आधी जर काही विशिष्ट चिन्हे किंवा वस्तू स्वप्नात दिसल्या, तर ते अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी स्वप्नात आलेल्या गोष्टी तुमच्या नशिबात मोठा बदल घडवू … Read more

Numerology : कायमच रागात असतात या तारखेला जन्मलेले लोक !

मित्रानो अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचे स्वभाव, भविष्य आणि यश-अपयश याबद्दल अनेक गोष्टी समजून येतात. जन्मतारीख आपल्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकते आणि त्यातून व्यक्तीचे मानसिक आणि भावनिक पैलू ओळखता येतात. याच संदर्भात 7 क्रमांकाच्या लोकांचे विशेष गुणधर्म आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्या याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया. जर एखादी व्यक्ती कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 … Read more

Anti Valentine Week झाला सुरु ! प्रेमभंग विसरायचाय ? मग ‘किक डे’ साजरा कराच…

व्हॅलेंटाईन वीकच्या प्रेमळ वातावरणाला विरोध करणाऱ्या आणि सिंगल आयुष्य जगण्यात आनंद साजरा करणाऱ्या अँटी व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात झाली आहे. या आठवड्यात वेगवेगळे दिवस साजरे केले जातात, त्यातीलच एक महत्त्वाचा दिवस म्हणजे किक डे, जो 16 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस प्रत्यक्ष कोणाला लाथ मारण्यासाठी नसून, आपल्या जीवनातील नकारात्मकतेला दूर करण्याचा संदेश देतो. किक … Read more

Healthy Habbits: आयुष्यात करा ‘हे’ 5 सोपे बदल.. कधीच नाही गरज पडणार डॉक्टरांकडे जायची! पटकन आणा अंमलात

healthy habbits

Health Tips:- आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीत आरोग्य टिकवून ठेवणे खूप कठीण होत आहे. चुकीच्या आहाराच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव आणि तणावामुळे लोकांचे आरोग्य दिवसेंदिवस ढासळत आहे. तज्ज्ञांच्या मते आपल्या दैनंदिन जीवनशैलीत काही सकारात्मक बदल करून आपण दीर्घायुष्य मिळवू शकतो आणि अनेक आजारांपासून स्वतःचे संरक्षण करू शकतो. आयुर्वेदिक सल्लागार डॉ. रिनी वोहरा श्रीवास्तव यांच्या मते, … Read more

गरिबांची काळजी फक्त Samsung लाच ! दहा हजारांत लॉन्च केला 5G स्मार्टफोन

कोरियन स्मार्टफोन मेकर सॅमसंगने भारतात आपला नवीन स्वस्त 5G स्मार्टफोन Samsung Galaxy F06 5G लाँच करण्याची घोषणा केली आहे. हा फोन 12 फेब्रुवारी 2024 रोजी भारतीय बाजारात दाखल होणार आहे. कंपनीने याची किंमत जाहीर केली नसली तरी, दहा हजाराच्या दरम्यान असेल, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे हा फोन एंट्री-लेव्हल 5G स्मार्टफोन म्हणून ग्राहकांसाठी स्वस्त आणि … Read more

Jio Vs Airtel : कोणत्या कंपनीचा प्लॅन चांगला ? जाणून घ्या सर्व फायदे

भारतातील मोठ्या टेलिकॉम कंपन्या जसे की रिलायन्स जिओ आणि एअरटेल यांनी ग्राहकांसाठी काही खास प्रीपेड प्लॅन्स सादर केले आहेत. हे प्लॅन विशेषतः व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएसवर केंद्रित आहेत, त्यामुळे कमी बजेटमध्ये दीर्घकालीन वैधता मिळवण्याची संधी आहे. TRAI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे प्लॅन्स ग्राहकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. जिओचे सर्वोत्तम प्लॅन्स – … Read more