Maharashtra : मुख्यमंत्री नियोजित बैठका रद्द करून तातडीने शिर्डीला; पुन्हा मिरगावात भविष्य बघायला? नेमकं कारण काय
Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या सर्व बैठक रद्द करून अचानक शिर्डीला साईबाबांचे दर्शन करायला गेले. मंत्रिमंडळाच्या ठरलेल्या बैठका सोडून मुख्यमंत्र्यांनी थेट हेलिकॉप्टरने शिर्डी गाठली आणि साईबाबांचे दर्शन घेतले. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साईबाबांचे दर्शन घेऊनच थांबले नाहीत तर ते मुंबईकडे न जाता ते थेट सिन्नरमधील मिरगावात पोहोचले आणि त्यांनी एका ज्योतिष्याकडून भविष्य बघितल्याचे … Read more