5000mAh बॅटरीसह Realme C33 चा आज पहिला सेल, बंपर डिस्काउंट उपलब्ध
Realme : ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर, Realme च्या बजेट स्मार्टफोन Realme C33 च्या पहिल्या सेलमध्ये स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. Realmeच्या या स्मार्टफोनवर फ्लिपकार्टच्या वार्षिक सेल Flipkart Big Billion Days सेलच्या आधी खूप मोठी सूट मिळत आहे. 50MP प्राथमिक कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी असलेला हा शक्तिशाली स्मार्टफोन सध्या बँक ऑफरसह कमी किंमतीत फ्लिपकार्टवर खरेदी केला … Read more