Airtel Recharge Plan : एअरटेलच्या “या” प्लानमध्ये 2.5GB डेटासह मिळतात अनेक फायदे
Airtel Recharge Plan : दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने ग्राहकांची सोय लक्षात घेऊन अनेक प्रीपेड प्लॅन उपलब्ध करून दिले आहेत. या प्लॅन्समध्ये दररोज 1GB डेटा ते 3GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंगचे प्लॅनही उपलब्ध आहेत. एअरटेलमधील अनेक प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा आणि अमर्यादित कॉलिंग तसेच अनेक अतिरिक्त फायदे मिळतात. जर तुम्ही अधिक डेटासह OTT सबस्क्रिप्शनसह समान योजना शोधत … Read more