स्वतःचा मधमाशी पालन व्यवसाय सुरू करा आणि लाखो रुपये कमवा! सरकार देईल 50% अनुदान, या तारखेपर्यंत करा अर्ज
शेतीशी निगडित असलेल्या व्यवसायांसाठी सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात असून या जोडधंद्यांना प्रोत्साहन मिळावे व त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढव व्हावी हा सरकारचा प्रामुख्याने उद्देश आहे. जोडधंद्यांमध्ये प्रामुख्याने कुक्कुटपालन तसेच शेळीपालन व पशुपालन व्यवसाय केला जातो. परंतु आता काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर विकसित होत असलेला मधमाशी पालन व्यवसाय देखील महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण असा … Read more