7th Pay Commission: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 7 व्या वेतन आयोगाच्या पाचव्या हप्त्याची थकबाकी मिळणार ‘या’ महिन्याच्या पगारासोबत
7th Pay Commission:- केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई घरभाडे भत्ता तसेच वेतन आयोग व यासोबत मिळणारी इतर भत्ते हे खूप महत्त्वाचे असतात. सध्या केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना जे काही वेतन किंवा सोयी सुविधा आणि भत्ते दिले जात आहे ते प्रामुख्याने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार दिले जात आहेत. आधी याच पद्धतीने जर आपण … Read more