FD Interest Rates : ‘या’ दोन सरकारी बँकांनी ग्राहकांना दिली भेट; गुंतवणूकदार होणार मालामाल…
FD Interest Rates : पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक या दोन्ही प्रसिद्ध सरकारी बँकांपैकी एक आहेत. दोन्ही बँका त्यांच्या लाखो ग्राहकांना अनेक प्रकारच्या सेवा पुरवतात. PNB आणि कॅनरा बँक या दोघांनीही अलीकडेच त्यांच्या मुदत ठेवींचे व्याजदर बदलले आहेत. बँक आता आपल्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त व्याज देत आहे. अशास्थितीत FD मध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य … Read more