Stock Market : 1 रुपयांवरून 28 रुपयांवर पोहोचला अनिल अंबानींच्या कंपनीचा ‘हा’ शेअर…

Stock Market

Stock Market : सध्या अनिल अंबानींच्या कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये रॉकेटसारखी वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी रिलायन्स पॉवरचा शेअर सुमारे 7 टक्के वाढून 28 रुपयांवर पोहोचला. सोमवारी कंपनीचे शेअर्स २६.०७ रुपयांवर बंद झाले होते. गेल्या काही वर्षांत रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये 2300 टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे. या काळात वीज कंपनीचे शेअर्स 1 रुपयांवरून 28 … Read more

HDFC Bank Alert : HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 8 दिवस बंद राहतील ‘या’ सेवा!

HDFC Bank Latest Alert

HDFC Bank Latest Alert : तुम्ही खाजगी क्षेत्रातील HDFC बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. HDFC बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या एसएमएसनुसार, 9 आणि 16 जून रोजी अपग्रेड विंडो दरम्यान काही सेवा बंद राहतील. बँकेने आपल्या ग्राहकांना ईमेल आणि एसएमएसद्वारे सांगितले आहे की, एचडीएफसी बँकेच्या मोबाईल बँकिंग … Read more

Special FD Schemes : IDBI बँक तुम्हाला फक्त 300 दिवसांत बनवेल श्रीमंत, ऑफर ‘या’ तारखेपर्यंत…

Special FD Schemes

Special FD Schemes : IDBI बँक आपल्या लाखो ग्राहकांना विशेष मुदत ठेव ऑफर करत आहे. ज्याअंतर्गत ग्राहकांना उत्तम परतावा दिला जात आहे. बँकेची ही योजना ग्राहकांना अवघ्या 300 दिवसांमध्ये श्रीमंत बनवत आहे. IDBI बँक सध्या 300 दिवस, 375 दिवस आणि 444 दिवसांच्या विशेष FD योजना ऑफर करत आहे ज्यात ती अल्प कालावधीत 7.75 टक्के व्याज … Read more

FD Rates Hike : ज्येष्ठ नागरिकांना खूश करणारी योजना, मिळत आहे 9 टक्के पर्यंत व्याज…

FD Rates Hike

FD Rates Hike : स्टेट बँक ऑफ इंडिया, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. बँक आपल्या सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी एका पेक्षा एक योजना ऑफर करते. या योजना ग्राहकांना श्रीमंत बनवण्याचे काम करत आहेत. एसबीआय कडून अशाच दोन योजना चालवल्या जातात त्या म्हणजे अमृत कलश आणि सर्वोत्तम योजना. या दोन्ही मुदत ठेव योजना आहेत. SBI … Read more

8th Pay Commission: केंद्रात सरकारची स्थापना झाली आणि आता होईल 8 व्या वेतन आयोगाची तयारी; कर्मचाऱ्यांचा पगारात होईल 8 ते 26 हजारपर्यंत वाढ?

8th pay commission

8th Pay Commission:- केंद्रात लोकसभा निवडणुका संपल्या व त्यानंतर कालच देशाचे तिसरे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. आता सरकार स्थापन झाले व त्यानंतर आता नागरिक आणि देशातील केंद्रीय कर्मचारी यांच्यासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जर आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांचा विचार केला तर त्यांच्यासाठी महत्त्वाचा असलेल्या आठवा वेतन आयोग स्थापन केला … Read more

पोस्टाच्या ‘या’ योजनेत 1 लाख रुपये गुंतवा आणि 44 हजारपेक्षा जास्त व्याज मिळवा! वाचा योजनेची संपूर्ण माहिती

post office fd scheme

पैशांची बचत आणि बचत केलेल्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक ही बाब तुमच्या आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक जण गुंतवणूक करताना ज्या ठिकाणाहून केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात व केलेली गुंतवणूक सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून देखील विचार करूनच गुंतवणूक करतात. गुंतवणुकीसाठी प्रामुख्याने बँकांच्या एफडी योजनांना खास करून … Read more

Share Market : शेअर बाजार पुन्हा रुळावर, सेन्सेक्स-निफ्टीने गाठला नवा उच्चांक…

Share Market

Share Market : सोमवारी, 10 जून रोजी, शेअर बाजार मोठ्या तेजीने उघडला. सोमवारी सेन्सेक्सने मोठा उच्चांक गाठला, तसेच निफ्टीमध्येही वाढ पाहायला मिळाली. मागील काही दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगली वाढ पाहायला मिळाली. सकाळी 09:19 वाजता सेन्सेक्सने प्रथमच 77,000 चा टप्पा पार करत नवीन विक्रमी उच्चांक गाठला. निफ्टीही 23,400 अंकांनी उघडला. बँक निफ्टीही पहिल्यांदा 50,150 … Read more

Fixed Deposit : SBI बँकेच्या एफडी योजनेत 1 लाख रुपये गुंतवल्यास किती मिळेल परतावा? वाचा…

SBI FD

SBI FD : आजकाल देशातील प्रत्येकजण गुंतवणुकीच्या बाबतीत मुदत ठेवींवर अवलंबून असतो. एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करू शकता. वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळे व्याजदर दिले जातात. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI बँक देखील आपल्या ग्राहकांना FD खाते सुविधा प्रदान करते. SBI बँक त्यांच्या खातेधारकांना चांगले व्याज दर (SBI FD व्याज … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा अन् दुप्पट परतावा मिळावा…

Post Office Saving Schemes

Post Office Saving Schemes : जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आज अशा एका स्कीमबद्दल सांगणार आहोत, जिथून तुम्ही बक्कळ पैसा कमवू शकता. या योजनेत ठराविक कालावधीसाठी पैसे जमा करून तुम्ही श्रीमंत होऊ शकता, कोणती आहे ही योजना पाहूया…. तस पाहायला गेलं तर पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या योजना चालवल्या … Read more

कॅनरा बँकेतून Personal Loan मिळवा अगदी सहज, अवघ्या 10 मिनिटांत खात्यात येतील पैसे

Canara Bank Personal Loan

Canara Bank Personal Loan : आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला कधी न कधी मोठ्या पैशांची गरज भागते. अशावेळी आपण आपल्या नातेवाईकांडून तसेच जवळच्या व्यक्तीकडून पैसे घेतो, अनेकवेळा आपल्याला नातेवाईकांकडून देखील मदत मिळत नाही. तेव्हा तुम्हाला बँक मदत करते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका बँकेबद्दल सांगणार आहोत, जी अगदी सहज कर्ज उपलब्ध करून देत आहे. आम्ही सध्या … Read more

Stock Market : 1 रुपयाच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना दिलाय मल्टीबॅगर परतावा, तज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला

Stock Market

Stock Market : शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना कमी वेळात खूप चांगला परतावा दिला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्याने खूप चांगला परतावा दिला आहे, आम्ही सध्या रेफेक्स इंडस्ट्रीजच्या शेअरबद्दल बोलत आहोत. या स्टॉकने गेल्या 10 वर्षात 11,000 परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी स्टॉकमध्ये … Read more

Personal Loan: बँकाच नाहीतर पोस्ट ऑफिस देखील देते 50 हजार ते 5 लाख पर्यंत पर्सनल लोन! जाणून घ्या कर्ज घेण्याची प्रक्रिया

personal loan

Personal Loan:- आपत्कालीन पैशाची गरज भागवण्यासाठी बऱ्याचदा आपल्याला पाहिजे जितका पैसा आपल्या स्वतःकडे नसल्याकारणाने आपल्याला कर्जाचा पर्याय स्वीकारावा लागतो व याकरिता मित्र तसेच नातेवाईक यांच्याकडून पैशांची तजवीज करावी लागते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे या व्यतिरिक्त बँका किंवा इतर वित्तीय  संस्थाच्या माध्यमातून कर्जाचा पर्याय निवडून कर्जासाठी अर्ज करून पैशांची व्यवस्था आपल्याला करता येते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये … Read more

Sarkari Tender Process: तुम्हाला घ्यायचे आहे का सरकारी टेंडर? काय आहे सरकारी टेंडर मिळवण्याची प्रक्रिया? वाचा माहिती

Sarkari Tender Process:- सरकारच्या माध्यमातून अनेक छोटे-मोठे प्रकल्प राबवले जातात व या पद्धतीने प्रकल्पाची कामे पूर्ण करण्याकरिता टेंडर काढले जातात व ही टेंडर घेणाऱ्या कंपन्यांना किंवा व्यक्तींना त्या कामाचे टेंडर मिळते व संबंध प्रकल्प पूर्ण करण्याच्या जबाबदारी मिळते. जर आपण आता गव्हर्मेंट टेंडर प्रक्रिया पाहिली तर ती संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीची झाली असून याकरिता ई-टेंडर दाखल … Read more

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये होऊ शकते सर्वात मोठी वाढ? किती वाढेल पगार?

8th Pay Commission:- सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई तसेच घरभाडे भत्ता, मिळणारे इतर भत्ते व वेतन आयोग यांना खूप महत्त्व असते. कारण या सगळ्या गोष्टींचा संबंध कर्मचाऱ्यांच्या थेट पगाराशी येतो.त्यामुळे महागाई भत्त्यातील वाढ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची असते. सध्या कर्मचाऱ्यांना जे काही महागाई भत्ता किंवा इतर भत्तांचा लाभ दिला जात आहे तो सातव्या वेतन आयोगानुसार दिला जात आहे. … Read more

Central Bank Recruitment: सेंट्रल बँकेमध्ये ‘या’ पदाच्या तब्बल 3000 जागांवर होणार भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Central Bank Recruitment:- बँकांच्या विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी असून देशातील महत्त्वाचे असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यामुळे पदवीधर असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. सेंट्रल बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरतीकरिता पदानुसार अहर्ता धारण करणारे उमेदवारांकडून याकरिता अर्ज … Read more

तुम्हाला आहे का माहिती एका खासदाराला किती मिळतो पगार आणि कोणत्या मिळतात मोफत सुविधा? वाचा एका क्लिकवर संपूर्ण माहिती

नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या व निकाल देखील जाहीर झाला. निकालानुसार बघितले तर देशामध्ये पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन होण्याची शक्यता असून नऊ जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. जर आपण ही लोकसभेची निवडणूक पहिली तर ती अनेक कारणानी खूप रंगतदार आणि वेगळी ठरली. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर … Read more

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये होईल 19 हजार 200 रुपयांनी वाढ? सरकार ‘हा’ निर्णय घेण्याच्या तयारीत

7th Pay Commission:- नुकत्याच लोकसभा निवडणुका 2024 चा निकाल जाहीर झाला व आता नवीन सरकारचा शपथविधी होईल व या पार्श्वभूमीवर आता काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या जातील अशी एक शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.जर आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर या कर्मचाऱ्यांसाठी काही आनंदाची बातमी समोर येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच … Read more

EPFO Update: ‘ईपीएफओ’ देते पीएफ कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला पेन्शन! काय आहे नेमकी ईपीएस योजना? वाचा माहिती

EPFO Update:- ज्याप्रमाणे बरेच कर्मचारी सरकारी क्षेत्रामध्ये काम करतात अगदी त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. परंतु खाजगी क्षेत्राचे कर्मचारी काम करतात त्यांना अजून देखील ईपीएफओ च्या पेन्शन योजनेबद्दल पुरेशी माहिती नाही. खाजगी क्षेत्रातील कर्मचारी ज्या कंपनीमध्ये काम करतो त्या कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या ईपीएफ मधील योगदानातील बहुतांश कर्मचारी पेन्शन … Read more