Bonus Shares : भारीचं की! ‘ही’ कंपनी एक शेअर खरेदीवर देत आहे 3 मोफत, गुंतवणूकदारांना करणार मालामाल…
Bonus Shares : मागील काही दिवसांपासून विंड टर्बाइन उत्पादक आयनॉक्स विंड लिमिटेडच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवारी हा शेअर 9.97 टक्केने वाढून 166 रुपयांवर पोहोचला. ही वाढ सलग दुसऱ्या दिवशी दिसून आली. हा या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. मे 2023 रोजी हा शेअर 28.44 रुपयांच्या नीचांकी पातळीवर होता. … Read more