Old Pension Scheme : केंद्रीय कर्मचाऱ्यांची होळी होणार गोड ! मोदी सरकारने जुन्या पेन्शन योजनेबाबत घेतला मोठा निर्णय…
Old Pension Scheme : जर तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण जुन्या पेन्शनबाबत मोदी सरकारने एक मोठे अपडेट दिले आहे. सरकारच्या वतीने एक मोठे पाऊल उचलत, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवडक गटाला जुनी पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे. कार्मिक मंत्रालयाने दिलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, 22 डिसेंबर 2003 … Read more