Multibagger Stock : ही कंपनी देतेय 1 बोनस शेअरवर 2 शेअर, गुंतवणूकदारांना मिळणार 5000% पेक्षा जास्त परतावा…
Multibagger Stock : जर तुम्हीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला अधिक पैसे कमवण्याची संधी आहे. कारण मल्टीबॅगर कंपनी प्रिसिजन वायर्स इंडिया आपल्या गुंतवणूकदारांना मोठी भेट देणार आहे. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 1:2 या प्रमाणात बोनस शेअर्स देत आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक 2 शेअर्समागे 1 बोनस शेअर देईल. प्रेसिजन वायर्स इंडिया ही दक्षिण आशियातील सर्वात … Read more