Savings Account : अरे वा .. बचत खात्यात झिरो बॅलन्स असतानाही तुम्ही काढू शकता दहा हजार रुपये, जाणून घ्या कसं
Savings Account : आपल्यापैकी बहुतेकांचे बँकांमध्ये (banks)बचत खाते (savings account) आहे. आजच्या काळात बँक खाते असणे अत्यंत गरजेचे आहे. विविध सरकारी योजनांच्या लाभापासून ते बँक खाते इतर अनेक कामांसाठी वापरले जाते. देशातील गरीब आणि सीमांत भागात राहणाऱ्या लोकांना बँकिंग प्रणालीशी जोडण्यासाठी भारत सरकार (Government) प्रधानमंत्री जन धन योजना (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) देखील चालवत … Read more