7th pay commission : कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! DA वाढीची तारीख झाली निश्चित, वाढणार एवढा पगार…
7th pay commission : जर तुम्हीही केंद्रीय कर्मचारी (Central Staff) असाल आणि वाढीव डीएची (DA) वाट पाहत असाल तर तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नवरात्रीमध्ये कर्मचाऱ्यांना वाढीव डीएची भेट मिळू शकते, असे अंदाज व्यक्त होत आहेत. 28 सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे महागाई भत्त्याची औपचारिक घोषणा 28 सप्टेंबरला म्हणजेच तिसऱ्या नवरात्रीला केली जाऊ शकते. त्याचबरोबर … Read more