Investment Idea : फक्त 500 रुपयांची गुंतवणूक, मिळणार 40 लाखांपर्यंत परतावा; सरकारची ‘ही’ योजना सविस्तर समजून घ्या
Investment Idea : आजकल पैश्याची गुंतवणूक (Investment of money) करणे हे भविष्यासाठी खूप महत्वाचे ठरत आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला असाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत. येथे गुंतवणूक केल्याने तुम्हाला चांगले व्याज (Interest) तर मिळतेच, शिवाय कर सूट मिळण्यासही मदत होते. तसेच इथे जोखमीचे टेन्शन नाही. ही सरकारी योजना (Government scheme) आहे. गरज पडल्यास त्यातून पैसेही … Read more